Wednesday, August 20, 2025 12:41:55 PM
लक्ष्मण उतेकरांची शिर्के वंशजांची माफी, म्हणाले – कुठेही आडनावाचा उल्लेख नाही
Manoj Teli
2025-02-23 06:12:49
चित्रपट प्रदशर्नाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 'छावा' ने भारतात 31 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 'छावा' च्या कमाईमध्ये वाढ झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-02-16 09:19:09
विकी कौशल्य आणि रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
2025-02-15 09:58:47
'छावा' चित्रपटाच्या काही सीनवर आक्षेप केला जात होता मात्र आता 'छावा'च्या दिग्दर्शकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या चर्चेअंती चित्रपटाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Samruddhi Sawant
2025-01-27 12:51:26
छत्रपती संभाजीराजे यांच्यावर येणारा छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आला आहे. ट्रेलरमध्ये लेझीम खेळताना जे गाण्याच्या स्वरूपात दृश्य दिसतं यावर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे.
Apeksha Bhandare
2025-01-25 15:51:00
दिन
घन्टा
मिनेट